गोंदिया जिल्ह्यातील झिलमिल ग्रामपंचायतचे सिंदी टोला येथील रहिवासी शेतकऱ्यास पंतप्रधान आवास योजनेचे मंजूर झालेले घरकुलाचे लाभार्थ्याकडून लाच घेणारे सिंदी टोला येथील रोजगार सेवकावर गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कार्यवाही करण्यात येऊन त्यांचे घराचे झडतीत 71 हजार रुपयांचा मुद्देमाल ही ताब्यात घेण्यात आला आहे .
ग्रामपंचायत झिलमिल अंतर्गत तक्रारदार शेतकऱ्यास पंतप्रधान घरकुल योजनेचे घरकुल मंजूर झाल्याने त्यांचें घरकुलाचे पहिला हप्ता 15000 रुपये व दुसरा हप्ता 70 हजार रुपये त्यांची पोस्ट खात्यात जमा झाल्यावर घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचे मजुरांचे मजुरी पत्रक याची मागणी केली असता रोजगार सेवक उमेश भोजराज वधारे 27 वर्ष यांनी 1600 रुपयाची मागणी करून बाराशे रुपयात तडजोड केली मात्र लाभार्थ्यास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी गोंदिया लास्ट प्रतिबंधक विभाग येथे 5 मार्च 25 रोजी तक्रार दिल्यावरून लास्ट प्रतिबंधक विभाग गोंदिया तर्फे याच दिवशी तक्रारीची पडताळणी करून रोजगार सेवक खुशाल भोजराज बघा रे यांनी आपले घरीच बाराशे रुपये लाच स्वीकारली असता लास्ट लुटपट प्रतिबंधक विभागाने त्याचे वर कारवाई करून रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला असून यावेळी घुमेश वगारे यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे घरात रोख रक्कम 31 हजार 455 रुपये 62 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 33 हजार दोनशे पाच रुपये 96 पॉईंट पाच ग्रॅम चांदीचे दागिने किंमत सहा हजार 280 रुपये असा एकूण 70 हजार 940 रुपयाचा म** लास्ट प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतला असून सदरची कार्यवाही दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक.ला.लु. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनात विलास द. काळेपोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वी गोंदिया, राजीव कर्मलवार पोलीस निरीक्षक,स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. संजय कुमार बोहरे,मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे,अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने,कैलास काटकर म.ना.पो.शि.संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक पोशि अल्फ़ाज़ शेख. यांचे पथकाने केली.